गिन्ट्स झिलबालोडिसचं सिनेजग अद्भुत आहे, आश्वासक आहे आणि आजच्या विखंडित काळाला थोडं तरी सांधू शकेल, असंही आहे
‘अवे’ आणि ‘फ्लो’ जरूर पहा. गिन्ट्स झिलबालोडिसचं हे जग अद्भुत आहे, आश्वासक आहे आणि आजच्या विखंडित काळाला थोडं तरी सांधू शकेल, असं आहे. सिनेमा बघून बाहेर पडताना डोक्यात इतर कुठली अनाठायी, एकांगी खळबळ माजण्यापेक्षा चिंतनाच्या शांत लाटा असतील, आपण आणि सृष्टी याबद्दलची एक उन्नत समज असेल, तर ते या काळासाठी नक्कीच उपकारक ठरेल!.......